Posts

Showing posts from December, 2021
 पहिल्या शिट्टीत स्त्रीचे  लक्ष वेधून घेणे  आणि  तिसऱ्या शिट्टीत तिला जवळ येण्यास भाग पाडणे, हे फक्त कुकरलाच जमते बर का ?  बाकी सगळ्या अंधश्रद्धा आहेत. 😂😂😂😂😂
 I want to share two old stories with you, and see how you would choose in these situations. Story One A certain company had a tradition of holding a party and a lottery every Christmas Eve. The rules of the lottery draw were as follows: each employee pays ten dollars as a fund. There were three hundred people in the company. In other words, a total of three thousand dollars can be raised.  The winner takes all the money home. On the day of the lottery draw, the office was filled with a lively atmosphere. Everyone wrote their names on the slips of paper and put them in the lottery box. However, a young man hesitated when he wrote.  Because he thought that the company's Cleaning  lady's frail and sickly son was going to have an operation soon after the dawn of New Year but she did not have the required money to pay for the operation, which made her quite troubled. So, even though he knew that the chance of winning was slim, with only a 0.33 percent chance, the man wro...
 [10:03 am, 19/12/2021] Kaushal Desai: या वळणावर बेल वाजली म्हणून मुकुंद गायतोंडे नी दरवाजा उघडला तर समोर कुरिअर देणारा,  बरं मुल घरी असताना काही ऑनलाईन मागवायचे पण आता ते आणि त्यांची पत्नी दोघेच घरी  आपल्याला आता कोणाचे कुरिअर आले? हा प्रश्न डोक्यात आला आणि  त्याच विचारा मध्ये सही करून  पाकीट ताब्यात घेतलं  उघडून बघतात तर काय त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी च्या नावे येण्या जाण्याची कानपूर  ची विमानाची तिकिटे  त्यांना काही संदर्भ लागेना तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आल्याची रिंग वाजली  मेसेज अनोळखी नंबर वरून होता  नमस्कार  मी पंढरीनाथ भंडारी  आपल्या सर्वांचे, मित्र मंडळी, नातेवाईक स्नेही यांचा एक परिवार मेळावा आयोजित केला आहे  बरीच वर्ष झाली आपण एकमेकांना भेटून नक्की या वाट पाहत आहे  तो मेसेज वाचताच मुकुंदराव फ्लॅशबॅक मध्ये गेले  पंढरीनाथ आणि ते एकच डिपार्टमेंट ला रिटायरमेंट पर्यंत साधारण १५ वर्ष एकत्र होते अत्यंत मनमोकळा दिलखुलास माणूस  नेहमी हसतमुख दुसऱ्याला मदत करणारा  त्यांच्या वाट्याला...